मुंबईचं महापौर पद खुलं

  Mumbai
  मुंबईचं महापौर पद खुलं
  मुंबई  -  

  चर्चगेट - सर्वच राजकीय पक्षांचे डोळे लागून राहिलेल्या महापालिका महापौरपदाची सोडत जाहीर झाली आहे. 27 पैकी 14 महापालिकांचं महापौरपद महिलांसाठी राखीव ठेवण्यात आलं आहे. मुंबईचं महापौरपद खुल्या गटासाठी आहे.

  • सरकारच्या नियमानुसार अनुसूचित जमातीसाठी 1 जागा आरक्षित
  • अनुसूचित जातीसाठी 3 जागा आरक्षित, त्यात 1 सर्वसाधारण 2 महिलांसाठी आरक्षित
  • इतर मागासवर्गीय 7 जागा राखीव, त्यात 4 महिला 3 सर्वसाधारण
  • खुला गट 16 जागा, त्यापैकी 8 महिला 8 सर्वसाधारण
  • नवी मुंबईसाठी सर्वसाधारण प्रवर्ग आरक्षित ठेवण्यात आला आहे
  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.