• काँग्रेसकडून मोफत शिर्डी दर्शन
  • काँग्रेसकडून मोफत शिर्डी दर्शन
  • काँग्रेसकडून मोफत शिर्डी दर्शन
SHARE

बोरीवली - काँग्रेस नगरसेवक शिवा शेट्टी यांच्या वतीनं रविवारी बोरीवली पश्चिम येथे जुनी एमएचबी कॉलनीतून ते शिर्डी अशी मोफत 5 बस रवाना करण्यात आल्या. रविवारी सकाळी 6 वाजून 30 मिनिटांनी या बस रवाना करण्यात आल्या. साईबाबांचं नाव घेतल्याने एक अलौकिक शक्तीची अनुभूती होते. काँग्रेसच्या ओबीसी महिला वॉर्ड अध्यक्षा कुमारी श्वेता कोरगावकर चलो शिर्डीचा नारा देत पाच बसेस रवाना केल्या.

संबंधित विषय
ताज्या बातम्या