पालिका निवडणुकीसाठी काँग्रेस सज्ज

 Dahisar
पालिका निवडणुकीसाठी काँग्रेस सज्ज
पालिका निवडणुकीसाठी काँग्रेस सज्ज
पालिका निवडणुकीसाठी काँग्रेस सज्ज
See all

दहिसर - दहिसर पू्र्व आर्चिड प्लाझा बिल्डींगमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांसाठी कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. काँग्रेस मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांनी यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित केलं. येत्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काँग्रेसकडून हा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. कार्यक्रमाची पार्श्वभूमी लक्षात घेता काँग्रेस पक्ष महापालिका निवडणुकीसाठी सज्ज झाला अस दिसून येत आहे.

काँग्रेस नेता भवर कुमावत वतीने यांच्यावतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

Loading Comments