काँग्रेस कार्यकर्त्यांचा मनसेत प्रवेश

Dadar
काँग्रेस कार्यकर्त्यांचा मनसेत प्रवेश
काँग्रेस कार्यकर्त्यांचा मनसेत प्रवेश
काँग्रेस कार्यकर्त्यांचा मनसेत प्रवेश
काँग्रेस कार्यकर्त्यांचा मनसेत प्रवेश
काँग्रेस कार्यकर्त्यांचा मनसेत प्रवेश
See all
मुंबई  -  

दादर- महानगपालिका निवडणुकीचं वातावरण थंडीतही तापू लागलंय. राजकीय वर्तुळातल्या हालचाली वेगवान होऊ लागल्या आहेत. या पार्श्वभूमीवर दादरमध्ये काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांनी मनसेत प्रवेश केला आहे. शनिवार, 7 जानेवारीच्या सकाळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निवासस्थानी हे कार्यकर्ते मनसेमध्ये दाखल झाले. मध्य मुंबई काँग्रेसचे सरचिटणीस अरुण वाघमारे यांच्यासह सुमारे 300 कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मनसेमध्ये प्रवेश केला. या प्रसंगी नगरसेवक कार्य अहवाल आणि दिनदर्शिकेचंही प्रकाशन करण्यात आलं.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.