Advertisement

भायखळ्यात सायकल रॅलीचे आयोजन


भायखळ्यात सायकल रॅलीचे आयोजन
SHARES

भायखळा - प्रभाग क्रमांक 211 मध्ये भाजपातर्फे बुधवारी दुपारी 1 वाजता सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. प्रभाग क्रमांक 211 मधून भाजपाचे उमेदवार रोहिदास लोखंडे यांच्या वतीने या रॅलीचा आयोजन करण्यात आले होते. या रॅलीमध्ये भाजपाच्या प्रवक्ता शायना एनसी यांनीही सहभाग घेतला होता. ही रॅली भायखळा बमखाना येथून सुरू झाली आणि पिचकनवाला मार्ग करत नागपाडा येथे संपली. या सायकल रॅलीत मोठ्या संख्येने भाजपा कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा