Advertisement

माजी सैनिकांचा मूक मोर्चा


माजी सैनिकांचा मूक मोर्चा
SHARES

आझाद मैदान - माजी सैनिकांनी भारतीय नवजवान सेना या बॅनरखाली सोमवारी आझाद मैदानात मूक मोर्चा काढला. महाराष्ट्रातील सर्व माजी सैनिकांना घरपट्टी, पाणीपट्टी, सर्व प्रकारचे टोल माफ करावे, माजी सैनिकांच्या मुलांना सरकारी नोकरीत प्राधान्य मिळावं, परदेशांतला काळा पैसा राष्ट्रीय संपत्ती घोषित करावी या मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून सैनिक आले होते.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा