झोपड्यांच्या सर्वेक्षणास तीव्र विरोध

 vile parle
झोपड्यांच्या सर्वेक्षणास तीव्र विरोध
झोपड्यांच्या सर्वेक्षणास तीव्र विरोध
झोपड्यांच्या सर्वेक्षणास तीव्र विरोध
झोपड्यांच्या सर्वेक्षणास तीव्र विरोध
झोपड्यांच्या सर्वेक्षणास तीव्र विरोध
See all

विले पार्ले - सम्राट अशोक नगर विमानतळ परिसरातील झोपडपट्टी धारकांनी राज्य सरकारच्या सर्वेक्षणाला विरोध केलाय. राज्य सरकारच्या सर्वेक्षणाला विरोध कण्यासाठी झोपडपट्टी वासियांनी आंदोलन केलं. झोपडपट्टी वासियांच्या निर्णयाला शिवसेनेने पाठिंबा दिलाय. राज्यसरकारच्या सर्वक्षणाचा निषेध करणाऱ्या झोपडपट्टी पुनर्वसन समितीच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सम्राट अशोक नगर परिसरात पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त केलाय. त्यामुळे इथे पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे.

Loading Comments