Advertisement

हनुमाननगर वासियांचा मतदानावरील बहिष्कार मागे


हनुमाननगर वासियांचा मतदानावरील बहिष्कार मागे
SHARES

विक्रोळी - विक्रोळी पार्क साईट येथील हनुमाननगर वासियांनी मतदानावर टाकलेला बहिष्कार मागे घेतलाय. हनुमाननगर वासियांना बिल्डरकडून त्रास देण्यात येत होता. या विरोधात स्थानिक राजकारण्यांकडे मदत मागितली जात होती. पण मदत न मिळाल्याने रहिवाशांनी मतदानावर बहिष्कार टकाण्याचा निर्णय घेतला होता. पण हा बहिष्कार त्यांनी आता मागे घेतला. पुन्हा स्थानिक राजकारण्यांना आम्ही एक संधी दिलीय. मतदानाचा हक्क बजावून योग्य उमेदवार निवडून देऊ, असे पार्क साईट स्वयम् विकास आंदोलन कार्यकर्ता संदीप येवले यांनी सांगितले.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा