ज्येष्ठ नागरिक केंद्राचे उद्घाटन

 Borivali
ज्येष्ठ नागरिक केंद्राचे उद्घाटन
ज्येष्ठ नागरिक केंद्राचे उद्घाटन
ज्येष्ठ नागरिक केंद्राचे उद्घाटन
ज्येष्ठ नागरिक केंद्राचे उद्घाटन
ज्येष्ठ नागरिक केंद्राचे उद्घाटन
See all

बोरिवली - पश्चिमेतील आयसी कॉलनी येथील मदर टेरेसा गार्डनमध्ये जेष्ठ नागरिक केंद्र बनवण्यात आले आहे. या केंद्राचे उद्घाटन शिवसेनेचे माजी आमदार विनोद घोसाळकर यांच्या हस्ते रविवारी झाले. यावेळी ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या केंद्राचे काम नरगसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या निधीतून करण्यात आले आहे.

Loading Comments