नोटबंदीविरोधात काँग्रेसचं स्वाक्षरी अभियान

 Kurla
नोटबंदीविरोधात काँग्रेसचं स्वाक्षरी अभियान
नोटबंदीविरोधात काँग्रेसचं स्वाक्षरी अभियान
नोटबंदीविरोधात काँग्रेसचं स्वाक्षरी अभियान
See all

कुर्ला - नोटबंदीच्या विरोधात काँग्रेसनं कुर्ला स्टेशनबाहेर जन आक्रोश मोर्चा काढला. सुभाष भालेराव यांनी या मोर्चाचं आयोजन केलं होतं. या वेळी नोट बंदीविरोधात स्वाक्षरी अभियानही आयोजित केलं होतं. अनेकांनी नोटबंदीविरोधात स्वाक्षरी केली. नोटबंदीमुळे सर्व सामान्य त्रस्त झालेत. अनेकांना या नोटबंदीचा फटका बसलाय, असा आरोप सुभाष भालेराव यांनी केलाय.

Loading Comments