मनसेनं वाटली महिलादिनी गुलाबाची फुलं


  • मनसेनं वाटली महिलादिनी गुलाबाची फुलं
  • मनसेनं वाटली महिलादिनी गुलाबाची फुलं
  • मनसेनं वाटली महिलादिनी गुलाबाची फुलं
  • मनसेनं वाटली महिलादिनी गुलाबाची फुलं
  • मनसेनं वाटली महिलादिनी गुलाबाची फुलं
SHARE

खार - 8 मार्चला सगळीकडे महिलादिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. रेल्वे स्थानक असो, पोलीस स्टेशन असो सगळीकडे महिला दिना निमित्त विविध उपक्रम राबवण्यात आले. 

खारमध्येही प्रभाग क्रमांक 93 मध्ये मनसेच्या वतीने महिलादिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

यावेळी कामावर जात असलेल्या महिलांना मनसेच्या वतीने गुलाबाचे फूल देण्यात आले. हा उपक्रम मनसेच्या महिला उपविभाग अध्यक्षा उषाताई कुरिअन यांच्यावतीने आयोजित करण्यात आला होता.

संबंधित विषय
ताज्या बातम्या