अखेर 'दिवे' लागले

Andheri
अखेर 'दिवे' लागले
अखेर 'दिवे' लागले
See all
मुंबई  -  

अंधेरी - प्रभाग क्रमांक ७२ मालपा डोंगरी जी वॉर्ड, फेररचनेमुळे ८१ झालाय. या प्रभागातल्या रस्त्यावरील दिवे बंद होते. त्यामुळे रात्रीच्या वेळेस ये-जा करताना रहिवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. याच प्रभागातले भाजपचे इच्छुक उमेदवार अविनाश भागवत यांच्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर अखेर रिलायन्स एनर्जी कंपनीच्या अधिकाऱ्यांनी नवीन दिवे बसवलेत.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.