मराठा समाजाचा उत्तर मुंबई मेळावा संपन्न

Malad West
मराठा समाजाचा उत्तर मुंबई मेळावा संपन्न
मराठा समाजाचा उत्तर मुंबई मेळावा संपन्न
See all
मुंबई  -  

प्रबोधनकार ठाकरे नाटयगृह – बोरिवली पश्चिमेकडील प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहात बुधवारी मराठा समाजाच्या वतीनं उत्तर मुंबईचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात मराठा क्रांती मोर्चाची नियोजन बैठकही झाली. या मेळाव्यात मराठा समाजातील नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. नागपूरमध्ये होणाऱ्या मराठा समाजाच्या मोर्चाविषयी संभ्रमाचं वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर या मेळाव्यात पुढील वाटचालीच्या दृष्टीने मराठा समाजातील नागरिकांना दादरच्या मराठा समन्वय समितीनं मार्गदर्शन केलं.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.