कपील शर्माच्या चौकशीसाठी निदर्शने

Oshiwara, Mumbai  -  

ओशिवरा- कॉमेडियन कपील शर्माच्या चौकशीसाठी आमदार राम कदम यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करण्यात आली आहे. परवानगी नाकारली असतानाही ​ओशिवरा पोलीस स्थानकासमोर ही निदर्शने करण्यात आली. या प्रकरणी  कपिल शर्मा आणि अधिकाऱ्यांना बोलावून कारवाई करू असे आश्वासन ओशिवरा वरीष्ठ पोलीस निरीक्षक खानविकार यांनी दिले. त्यानंतर पोलिसांना आम्ही मदत करू असे  राम कदम यांनी सांगितले 

 

Loading Comments