सवलतीत पॅनकार्ड मिळवा !

 BDD Chawl
सवलतीत पॅनकार्ड मिळवा !
सवलतीत पॅनकार्ड मिळवा !
सवलतीत पॅनकार्ड मिळवा !
सवलतीत पॅनकार्ड मिळवा !
See all

वरळी- मनसेच्या वतीने रविवारी वरळी कोळीवाड्यातल्या नागरिकांसाठी सवलतीच्या दरात पॅनकार्ड, आधार कार्ड, इलेक्शन कार्डची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली. यावेळी इलेक्शन कार्डची मोफत नोंदणी करत पॅनकार्डच्या नोंदणीसाठी 100 रुपये, आधार कार्डसाठी 30 रुपये अशी सुविधा नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आली. यामध्ये 150हून अधिक जणांनी पॅनकार्ड, 180 हून अधिक जणांनी इलेक्शन कार्ड, 200 हून अधिक जणांनी आधार कार्ड (पीव्हीसी) साठी नोंदणी केली. या कार्यक्रमाचे आयोजन शाखा अध्यक्ष रोहित काळे आणि उपाध्यक्ष दिपक सुर्वे यांनी केले.

Loading Comments