करी रोड भागातले खड्डे बुजवले

 Lower Parel
करी रोड भागातले खड्डे बुजवले
करी रोड भागातले खड्डे बुजवले
करी रोड भागातले खड्डे बुजवले
See all

करी रोड - मुंबईतल्या रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजवण्याचं कामं महापालिकेकडून केलं जातंय. करी रोड विभागात सहाय्यक अभियंता गोडबोले आणि चितलवार यांच्या नेतृत्वाखालील पथकानं खड्डे बुजवण्याच काम नुकतंच केलं. या कामात मनसेनं जातीनं लक्ष घातलं. पालिका अधिकाऱ्यांसोबत मनसे शाखा १९८चे अध्यक्ष मारुती दळवी, उप-शाखाध्यक्ष तुकाराम मोरे आणि स्थानिक रहिवासीही खड्डे बुजवण्याचं काम सुरू असताना उपस्थित होते.

Loading Comments