Advertisement

भूमिपूजनाला सहाय्यक मनपा आयुक्तांची हजेरी


भूमिपूजनाला सहाय्यक मनपा आयुक्तांची हजेरी
SHARES

दहिसर - दहिसर पूर्व येथील विविध कामांच्या भूमिपूजनला उत्तर विभागाचे मनपा सहाय्यक आयुक्त विजय कांबळे यांनी हजेरी लावली होती. दहिसर पूर्वमधील गणेशनर, जीवनदीप चाळ, अशोकवन, संभाजीनगर सभा मंडप, भाईटेकंपाऊंड पांडेनगर, हनुमान टेकीडीतील काचवाला कंपाऊंड, पटेल नगर या परिसरांत विविध विकास कामांचं मंगळवारी भूमिपूजन करण्यात आलं. यावेळी नगरसेवक प्रकाश दरेकर, अभिनेत्री निशा परुळेकर, कृष्णकांत दरेकर, माधवी रावराणे, संतोष शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते. ही विकासकामे प्रकाश दरेकर यांच्या निधीतून करण्यात येत आहेत.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा