प्रतीक्षानगरमध्ये स्वस्त भाजी सेंटर

 Mumbai
प्रतीक्षानगरमध्ये स्वस्त भाजी सेंटर
प्रतीक्षानगरमध्ये स्वस्त भाजी सेंटर
प्रतीक्षानगरमध्ये स्वस्त भाजी सेंटर
प्रतीक्षानगरमध्ये स्वस्त भाजी सेंटर
प्रतीक्षानगरमध्ये स्वस्त भाजी सेंटर
See all

प्रतीक्षानगर - मनसेतर्फे प्रतीक्षानगरमध्ये 21 नोव्हेंबरला सकाळी 10 ते रात्री 10 पर्यंत स्वस्त भाजी सेंटर (शेतकरी बाजार) भरवलं. शेतातील ताजा आणि विषमुक्त भाजीपाला या बाजरात नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आला. त्याचबरोबर बाजारात विकल्या जाणाऱ्या किंमतीपेक्षा स्वस्त दरात हा भाजीपाला नागरिकांना विक्रीसाठी ठेवण्यात आला.

कृषी विभाग पुरस्कृत (शेतकरी बाजार) आयोजक चंदू चव्हाण यांच्या संकल्पनेतून ही योजना राबवण्यात आली. या विभागात आणखी 10 ठिकाणी असे स्वस्त भाजी सेंटर मनसेकडून उपलब्ध करुन दिले जाईल असं मनसे उपविभाग अध्यक्ष संजय भोगले यांनी सांगितलं.

Loading Comments