निवडणुकीच्या रणनीतीबाबत मनसेची बैठक

Dadar
निवडणुकीच्या रणनीतीबाबत मनसेची बैठक
निवडणुकीच्या रणनीतीबाबत मनसेची बैठक
निवडणुकीच्या रणनीतीबाबत मनसेची बैठक
See all
मुंबई  -  

दादर - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या कृष्णकुंज या निवासस्थानी मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर आणि इतर पदाधिकारी या वेळी उपस्थित आहेत. ‘ऐ दिल है मुश्किल’ चित्रपटाच्या प्रदर्शनाला विरोध करण्याच्या रणनीतीबाबत ही बैठक बोलावण्यात आल्याची चर्चा आहे. 

मात्र ही बैठक फक्त स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुकीशी संबधित होती. करण जोहर यांच्या चित्रपटाबद्दल कोणतीही चर्चा झाली नाही. चित्रपटाबद्दल भूमिका मनसेची स्पष्ट आहे, ती बदलणार नाही अशी भूमिकाही या वेळी खोपकर यांनी मांडली.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.