गांधी जयंतीनिमित्त वृक्षारोपण

 Borivali
गांधी जयंतीनिमित्त वृक्षारोपण
गांधी जयंतीनिमित्त वृक्षारोपण
गांधी जयंतीनिमित्त वृक्षारोपण
See all

बोरिवली - गांधी जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बोरिवलीच्यावतीने रविवारी वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या बोरिवली तालुका अध्यक्षा उत्तरा दळवी, महिला जिल्हा अध्यक्षा फहमिदा हसन खान ,नगरसेविका संध्या दोशी ,,मुंबई अल्पसंख्याक विभाग के अध्यक्ष हसन खान, बोरिवली तालुका अध्यक्ष महादेवराव भिंगार्डे , वॉर्ड अध्यक्ष बाळासाहेब कसार,  महिला वॉर्ड अध्यक्षा स्नेहल सावंत यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

Loading Comments