Advertisement

नोटबंदीवरून राष्ट्रवादी आक्रमक


नोटबंदीवरून राष्ट्रवादी आक्रमक
SHARES

गोवंडी - हजार-पाचशे च्या जुन्या नोटाबंदी विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झालीय. याचा विरोध करण्यासाठी गोवंडीमधील शिवाजीनगरमध्ये राष्ट्रवादीनं बाईक रॅली काढली होती. यावेळी राष्ट्रवादीनं सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. हे सरकार गरीबांचं सरकार नसल्याचा आरोप राष्ट्रावादीने केला. राष्ट्रवादीच्या जहागिर शेख यांच्या नेतृत्वाखाली ही बाईक रॅली काढण्यात आली होती.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा