Advertisement

पराग अळवणींचा कार्यअहवाल प्रकाशित


पराग अळवणींचा कार्यअहवाल प्रकाशित
SHARES

विलेपार्ले - भाजपा आमदार पराग अळवणी यांचा कार्यअहवाल प्रकाशन सोहळा पार्लेश्वर सभागृहात मंगळवारी पार पडला. सदर कार्यअहवालात पराग अळवणी यांच्या आमदार निधीतून वॉर्ड क्रमांक 84(79) मध्ये पार पडलेली कामे नमूद केलीत. या प्रकाशन सोहळ्याला सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा