शाळेच्या मैदान पार्किंग

 Girgaon
शाळेच्या मैदान पार्किंग
शाळेच्या मैदान पार्किंग
शाळेच्या मैदान पार्किंग
शाळेच्या मैदान पार्किंग
See all

गिरगाव - विल्सन हायस्कूल मराठी आणि इंग्रजी माध्यम शाळेला मोठे मैदान लाभले आहे. पण या मैदानाचा वापर खेळण्यासाठी नाही तर पार्किंगसाठी होतोय. शाळेच्या आजूबाजूला असणाऱ्या इमारतींमध्ये राहणारे या मैदानात गाड्या पार्किंग करतात. हे मैदान खासगी पार्किगसाठी भाजपाचे कार्यकर्ता शरद पेटीवाला यांनी भाडे तत्त्वावर घेतलेय. शाळेच्या वेळेत मैदानात पार्किंग करण्यास मनाई आहे. पण तरीही शाळेच्या वेळेत पार्किग केली जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांना पी.टी हा विषय मैदानात नाही तर वर्गात शिकवला जातो. मुलांना शाळेत मैदान असून त्याचा लाभ घेता येत नाहीये, असं पालक निता देसाई यांनी सागितलं.

Loading Comments