काळजी घ्या!

पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हेलिकॉप्टरला अपघात होता होता राहिला आणि त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला