आंदोलकांचा केमिकल लोचा

मुंबई - सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतोय. हा व्हिडिओ कुठला आहे याची माहिती अजून मिळाली नाही. पण हा व्हिडिओ पाहून तुम्ही नक्कीच म्हणाल की, आंदोलकांचा काही तरी केमिकल लोचा झालाय. काही संतप्त विरोधक मोदींचा प्रतिकात्मक पुतळा पेटवण्यासाठी जमलेत... आणि अचानक त्यांच्याकडून घोषणा सुरू होतात त्या, नरेंद्र मोदी झिंदाबादच्या...

Loading Comments