Advertisement

काँग्रेसची पातळी घसरली


काँग्रेसची पातळी घसरली
SHARES

वांद्रे - आक्रोश रॅलीमध्ये काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर पातळी सोडून टीका करण्यात आलीय. "चायवाला चायपत्ती की तरह देश को बेच देगा," अशा प्रकारची टीका काँग्रेसकडून करण्यात आलीय. तर राष्ट्रवादीचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी रामदेव बाबा यांचे नाव न घेता एक डोळा मारणारा बाबा असा उल्लेख केला. रॅली खेरवाडीला पोहोचल्यानंतर छोटी सभा घेण्यात आली. त्यावेळी काँग्रेसच्या काही नेत्यांनी भाषणात मोदींचा एकेरी उल्लेख केला.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा