मालाडमध्ये निघाली कलशयात्रा

 Malad
मालाडमध्ये निघाली कलशयात्रा
मालाडमध्ये निघाली कलशयात्रा
मालाडमध्ये निघाली कलशयात्रा
See all

मालाड - मालाडच्या कुरार व्हिलेजमध्ये दुर्गा मित्र मंडळाच्यावतीने नवरात्रीनिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी दुर्गा मित्र मंडळाच्यावतीने कलश यात्राचे आयोजन करण्यात आले. स्थानिक नगरसेवक भोमसिंग राठोड यांनी शिवाजीनगर येथून यात्रेची सुरुवात केली. कुरार, आप्पापाडा, क्रांतीनगर परिसरातून कलश यात्रा काढण्यात आली. या यात्रेत मोठ्या संख्येने महिला डोक्यावर कलश घेऊन सहभागी झाल्या होत्या. या यात्रेत महिला, रथयात्रेतून सांस्कृतिक संदेश देण्यात आला.

Loading Comments