हम होंगे कामयाब !

 Pali Hill
हम होंगे कामयाब !
हम होंगे कामयाब !
हम होंगे कामयाब !
हम होंगे कामयाब !
हम होंगे कामयाब !
See all

वांद्रे - MSSDS महाराष्ट्र राज्य कौशल विकास अंतर्गत महिलांसाठी शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिवसेना नेता हाजी अराफत यांच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन झाले. या शिबिरात महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले.

Loading Comments