सपातर्फे मुलींना टॅब वाटप


  • सपातर्फे मुलींना टॅब वाटप
  • सपातर्फे मुलींना टॅब वाटप
SHARE

भायखळा - मदनपुरातल्या प्रभाग क्रमांक 212च्या समाजवादी पार्टीच्या कार्यालयात टॅब वाटप करण्यात आलं. समाजवादी पार्टीच्या वतीनं एम.बी.बी.एस, इंजिनियरींग आणि विविध क्षेत्रात मास्टर्स करणाऱ्या 25 मुस्लिम मुलींना टॅब वाटप करण्यात आलं. समाजवादी पार्टीचे रइस शेख, रुखसाना सईद आणि सईद मुसा यांच्या वतीनं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होत. मुस्लिम मुलींना शिक्षणात प्रोत्साहन मिळावं, हाच या मागचा उद्देश आहे.

संबंधित विषय
ताज्या बातम्या