नगरसेविका संध्या दोशी शिवसेनेत

 Dadar
नगरसेविका संध्या दोशी शिवसेनेत
नगरसेविका संध्या दोशी शिवसेनेत
See all

दादर - वॉर्ड क्र. १८ च्या राष्ट्रवादीच्या नगरसेविका संध्या दोशी यांनी सोमवारी शिवसेनेत प्रवेश केलाय. मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांनी हातात शिवबंधन बांधलं. शिवसेना आमदार प्रकाश सुर्वे यांच्या पुढाकारानं शिवसेनेत प्रवेश करण्यात आला. यावेळी संध्या दोशी यांच्याकडून शक्ती प्रदर्शन करण्यात आलं. संध्या दोशी राष्ट्रवादीच्या २ टर्म नगरसेविका आहेत.

Loading Comments