अभी तो हम जवान है...

 Dalmia Estate
अभी तो हम जवान है...
अभी तो हम जवान है...
अभी तो हम जवान है...
अभी तो हम जवान है...
अभी तो हम जवान है...
See all

मुलुंड - ज्येष्ठांसाठी 105 चे शिवसेना शाखाप्रमुख दीपक सावंत यांनी सहलीचं आयोजन केलं होतं. खोपोलीतल्या सद्गुरू गगनगिरी महाराज यांच्या मठात गुरुवारी ही सहल नेण्यात आली होती. सहलीत मुलुंडमधील अनेक ज्येष्ठ नागरिक सहभागी झाले होते. ज्येष्ठ नागरिकांनी सहलीचा मनमुराद आनंद लुटला. 

Loading Comments