मराठा क्रांती मूक मोर्चा बाइक रॅली

 Dahisar
मराठा क्रांती मूक मोर्चा बाइक रॅली
मराठा क्रांती मूक मोर्चा बाइक रॅली
मराठा क्रांती मूक मोर्चा बाइक रॅली
मराठा क्रांती मूक मोर्चा बाइक रॅली
See all

बोरिवली - मराठा क्रांती मोर्चा आयजन समितीनं रविवारी बोरिवली पूर्व पश्चिम द्रुतगती महामार्ग, नॅशनल पार्कहून बाइक रॅली काढली. यामध्ये मागाठाणे विभागातले शिवसेनेचे आमदार प्रकाश सुर्वे आणि माजी शिवसेना आमदार विनोद घोसाळकर, नगरसेवक उद्देश पाटेकर, माजी नगरसेवक भास्कर खुरसंगे यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक सामिल झाले. संपूर्ण महाराष्ट्रातल्या विविध शहरांमध्ये मराठा आंदोलनाचे आयोजन करण्यात आलं. या मोर्चात आतापर्यंत कोट्यवधी लोकांनी आणि सर्व पक्षांनी या आंदोलनात सहभाग घेतला.

Loading Comments