शिवसेनेची अजमेर शरीफ यात्रा


  • शिवसेनेची अजमेर शरीफ यात्रा
  • शिवसेनेची अजमेर शरीफ यात्रा
SHARE

कुलाबा - कुलाबा कफ परेडमधील 72 मुस्लीम बांधंव ख्वाजा गरीब नवाज आणि अजमेर शरीफ यात्रेला गुरुवारी रात्री रवाना झाले. कुलाबा विधानसभा संघटक कृष्णा निवृत्ती पवळे यांनी या यात्रेचं आयोजन केलं.

संबंधित विषय