रस्त्याचं नामकारण

 Borivali
रस्त्याचं नामकारण
रस्त्याचं नामकारण
रस्त्याचं नामकारण
रस्त्याचं नामकारण
See all

बोरिवली - शांतिवन परिसरातल्या गोदावरी बिल्डिंग ते निर्मल बिल्डिंगपर्यंतच्या रस्त्याचं नामकरण करण्यात आलं. परमपूज्य आई कलावती देवी असं नाव या रस्त्याला देण्यात आलं. शिवसेना आमदार प्रकाश सुर्वे यांच्या हस्ते नामकरण करण्यात आलं. याचं आयोजन नगरसेविका रिद्धी खुरसंगे यांनी केलं होतं. या वेळी शिवसेनेचे विलास पोतनिस, सुनील डहाळे, भास्कर खुरसंगे आदी मान्यवर उपस्थित होते.

Loading Comments