Advertisement

शिवसैनिकांनी भरले खड्डे !


शिवसैनिकांनी भरले खड्डे !
SHARES

कुलाबा - कुलाबाच्या ओडाज रोड परिसरातील खड्डे बुजवण्यात आलेत. शिवसैनिक सुधाकर राणे यांच्या पुढाकाराने हे खड्डे बुजवण्याचे काम हाती घेण्यात आले. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी पैसे जमा करून रस्त्यावरील खड्डे माती आणि सिमेंटने भरले. याप्रकरणी परिसरातल्या प्रवाशांनी पालिकेकडे वारंवार तक्रार केली. पण पालिकेने दुर्लक्ष केले. अखेर शिवसैनिकांच्या पुढाकाराने हे खड्डे बुजवण्यात आले. यासाठी रहिवाशांनी शिवसैनिकांचे आभार मानले.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा