• बुस्टर पंपचं उद्घाटन
  • बुस्टर पंपचं उद्घाटन
  • बुस्टर पंपचं उद्घाटन
  • बुस्टर पंपचं उद्घाटन
  • बुस्टर पंपचं उद्घाटन
SHARE

दहिसर - दहिसर पूर्वमधील डोंगराळ भागातील कैलासनगरच्या नागरिकांना पाण्यासाठी मोठी रांग लावावी लागत होती. त्यामुळे इथले शिवसेना नगरसेवक उद्देश पाटेकर यांनी महापालिकेच्या माध्यमातून बूस्टर पंप बसवून दिले आहेत. या बूस्टर पंपचं उद्घाटन परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या हस्ते करण्यात आलं. या वेळी आमदार प्रकाश सुर्वे आणि शिवसेना नगरसेविका शीतल म्हात्रे उपस्थित होत्या.

संबंधित विषय
ताज्या बातम्या