प्रतीक्षानगरमध्ये शिवसेनेचाच झेंडा

प्रतीक्षानगरमध्ये शिवसेनेचाच झेंडा
See all
मुंबई  -  

सायन - प्रतीक्षानगर येथे शिवसेनेने पुन्हा एकदा भगवा फडकवला आहे. शिवसेनेचे प्रल्हाद ठोंबरे हे प्रभाग क्रमांक 173 मधून विजयी झाले आहेत. 

तर माजी विभागप्रमुख मंगेश सातमकर हे प्रभाग क्रमांक 175 मधून विजयी झाले. याचाच आनंद शिवसैनिकांनी जल्लोषात साजरा केला. मतमोजणी केंद्रापासून ते अगदी प्रतीक्षानगर परिसरात जल्लोषात आपल्या उमेदवारांचा विजय कार्यकर्त्यांनी आणि स्थानिकांनी साजरा केला.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.