श्रद्धांजलीसाठी बॅनरबाजी!

  Dalmia Estate
  श्रद्धांजलीसाठी बॅनरबाजी!
  मुंबई  -  

  मुलुंड - शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त मुलुंड रेल्वे स्थानकाबाहेर श्रद्धांजलीचे बॅनर लावण्यात आलेत. हे बॅनर युवा सेनेकडून लावण्यात आलेत. शिवसेनेच्या प्रत्येक शाखेबाहेर श्रद्धांजलीचे बॅनर लावण्यात आलेत.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.