अजून किती शहीद होणार?

 Tardeo
अजून किती शहीद होणार?

जम्मू-काश्मीरच्या उरीमध्ये झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. व्यंगचित्रकार प्रदीप म्हापसेकर यांनी या मुद्द्यावर भाष्य करणारे मुंबई लाईव्हसाठी काढलेले हे खास व्यंगचित्र.

Loading Comments