प्रचारासाठी भाजपाची वासुदेवाला साद

  Mumbai
  प्रचारासाठी भाजपाची वासुदेवाला साद
  मुंबई  -  

  दादर - महानगरपालिका निवडणुकीमध्ये मुंबईतील 227 वॉर्डात लोककलेच्या माध्यमातून भाजपाचा प्रचार करण्यात येणार आहे. या प्रचाराला शनिवार 11 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार असल्याची माहिती भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते माधव भांडारी यांनी दिली. 'बदल आता घडवूया.. भाजपाला जिंकूया विकास असा घडवूया यंदाच्या वारी.. शहर जागवीत आली वासुदेवाची स्वारी' अशा गीताने आपली कला सादर करीत मुंबईच्या 227 वॉर्डमध्ये भारतीय जनता पार्टीचा प्रचार करणार आहेत.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.