अंधेरीत खेळाच्या साहित्याचं लोकार्पण

 Andheri
अंधेरीत खेळाच्या साहित्याचं लोकार्पण
अंधेरीत खेळाच्या साहित्याचं लोकार्पण
अंधेरीत खेळाच्या साहित्याचं लोकार्पण
अंधेरीत खेळाच्या साहित्याचं लोकार्पण
अंधेरीत खेळाच्या साहित्याचं लोकार्पण
See all

अंधेरी - खेळाच्या साहित्याचा लोकार्पण सोहळा बॉम्बे केंब्रिज शाळेसमोरील बाळासाहेब ठाकरे मैदान येथे बुधवारी पार पडला. अॅड. विभागप्रमुख अनिल परब यांच्या मार्गदर्शनाखाली या खेळांच्या साहित्याचं लोकार्पण झालं. या वेळी शिवसेनेचे संभाव्य उमेदवार सुभाष कांता सावंत आणि त्यांच्या पत्नी नगरसेविका स्मिता सावंत यासह विभागातील स्थानिक रहिवासी, लहान मुलांनी उपस्थिती लावली.

सुभाष कांता सावंत येथून पालिका निवडणुक लढवण्याची दाट शक्यता आहे. त्यासाठीच ही निवडणुक पूर्व तयारी सुरू असल्याची राजकीय वर्दितुळात चर्चा आहे.

Loading Comments