Advertisement

आमदार निधीतून नागरीकामे


आमदार निधीतून नागरीकामे
SHARES

विले पार्ले - विले पार्ले पूर्व विधानसभेचे आमदार पराग अळवणी यांच्या आमदार निधीतुन वॉर्ड क्रमांक ८४ येथील पोद्दारवाडी ट्रँजिस्ट कँम्प, जीवनविकास रूग्णालयाच्या मागील वकिलाबाई चाळ, राममुरत चाळ या परिसरात पायवाटा आणि गटारांच्या बांधकामाचा शुभारंभ रविवारी करण्यात आला. या वेळी भाजपचे पदाधिकारी आणि स्थानिक उपस्थित होते.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा