Advertisement

'निरुपम यांच्यावर कारवाई करा'


'निरुपम यांच्यावर कारवाई करा'
SHARES

बोरिवली - युवा सेना कार्यकर्त्यांनी संजय निरुपम यांच्याविरोधात बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानासमोर निदर्शने केली. यावेळी निरुपम यांच्याविरोधात घोषणाही देण्यात आल्या. तसेच 'निरुपम यांनी देशवासीयांची माफी मागावी' अाणि 'काँग्रेसने निरुपम यांच्यावर कारवाई करावी' अशी मागणी युवा सैनिकांनी केली.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा