नाईक स्मृती चषक स्पर्धेचं आयोजन

 Lower Parel
नाईक स्मृती चषक स्पर्धेचं आयोजन
नाईक स्मृती चषक स्पर्धेचं आयोजन
नाईक स्मृती चषक स्पर्धेचं आयोजन
See all
Lower Parel, Mumbai  -  

वरळी - वरळी स्पोर्ट्स क्लबतर्फे 21व्या अजित नाईक स्मृती चषक क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. ही स्पर्धा 20 वयोगटातील मुलासांठी आहे. 24 अॉक्टोबरला या स्पर्धेला सुरुवात झाली. 5 नोव्हेंबरपर्यंत वरळी स्पोर्ट्स क्लबच्या मैदानात स्पर्धा होणार आहे. तर अंतिम सामना 4 आणि 5 नोव्हेंबरला होणाराय. 16 संघांनी यात सहभाग घेतलाय.

मुंबई क्रिकेट संघटनेशी संलग्न असलेल्या संघांना इथं प्रवेश देण्यात आलाय. याच सामन्यातून मुंबई संघासाठी निवड करण्यात येणाराय, असं वरळी स्पोर्ट्स क्लबचे सचिव अभय हडप यांनी सांगितलं.

स्पर्धेत सहभागी संघ

शिवाजी पार्क जीमखाना

पोलीस जीमखाना

रीजवी संघ

डायमंड संघ

माहीम संघ

जुवेनाईल संघ

के. आर. पी. संघ

सिंद क्रिकेट संघ

कर्नाटक क्रिकेट क्लब

नॅशनल क्रिकेट क्लब

न्यू हिंद एमआयजी क्लब

जॉली ब्रदर्स

वेंगसकर फाऊंडेशन

प्रमोशन ग्रुप

वजमान स्पोर्ट्स क्लब

Loading Comments