Advertisement

प्रसिद्ध टेनिसपटू आन्द्रे अागासी मुंबईत


प्रसिद्ध टेनिसपटू आन्द्रे अागासी मुंबईत
SHARES

मुंबई - प्रसिद्ध टेनिसपटू आन्द्रे अगासी हे दुसऱ्यांदा भारत दौऱ्यावर आले आहेत. एका कार्यक्रमासाठी ते मुंबईत आले आहेत. एका प्रायव्हेट कंपनीच्या रिलाँच कार्यक्रमासाठी ते मुंबईत आले आहेत. मुंबईतही ते आपल्या कुटुंबाला वेळ देतायत. आंद्रे अगासीने आतापर्यंत 8 ग्रँड स्लॅम टुर्नामेंट जिंकल्या आहेत. त्याचसोबत त्यांनी ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदकही पटकावलंय.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा