SHARE

पावसाळी फुटबॉल स्पर्धेत खारोडीच्या इन्फंट जेसस संघावर मात करत अंधेरीच्या ऑटोनोमस संघाने दणदणीत विजय मिळवला आहे.  मदर टेरेसा फाऊंडेशनचे मेकवीन मेंडेस यांनी या फुटबॉल स्पर्धेचे आयोजन केले होते.  एरंगल गावातील टर्फ मैदानात 2  दिवस ही स्पर्धा रंगली होती. यामध्ये मुंबईतल्या 24 टीमने सहभाग घेतला होता.  यावेळी खेळाडूंचा उत्साह वाढवण्यासाठी स्थानिक आमदार असलम शेख उपस्थित होते.

 

 

  1. स्थानिक 
  2. स्थानिक 
  3. स्थानिक 
  • स्थानिक 
  • स्थानिक 

 

सर्जिकल
सर्जिकल सर्जिकल
सर्जिकल सर्जिकल

 

 

 

 

 

 

संबंधित विषय
ताज्या बातम्या