ऑनलाइन टेक स्पर्धेत भाव्या शहा विजयी

  Mumbai
  ऑनलाइन टेक स्पर्धेत भाव्या शहा विजयी
  मुंबई  -  

  हाजी अली - विझ ज्युनिअरतर्फे बुधवारी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ऑनलाइन टेक स्पर्धेमधील विजेता घोषित करण्यात आला. ही स्पर्धा इयत्ता दुसरी ते बारावीत शिकणाऱ्या भारतातील मुलांमध्ये घेतली जाते. विझ ज्युनियर ऑनलाइन स्पर्धा आहे जी क्लोन फुटूर(clone futura education pvt .ltd ) तर्फे आयोजित केली जाते. ही स्पर्धा 5 स्तरावर घेण्यात येते. ज्यात ऑनलाइन टेक स्पर्धा घेण्यात येते. या स्पर्धेत गोपी बिर्ला शाळेत शिकणाऱ्या इयत्ता आठवीतल्या भाव्या शहा हा विजयी झाला आहे. पत्रकार परिषदेत पद्मश्री गोवरी ईश्वरानं, कोलोन फुटूरच्या सीइओ विदुषी डगा आणि आयइएसइ बोर्डच्या सचिव पेरीन बंगली या उपस्थित होत्या.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.