• जागतिक कॅरम स्पर्धेत प्रशांतनं मारली बाजी
  • जागतिक कॅरम स्पर्धेत प्रशांतनं मारली बाजी
SHARE

जोगेश्वरी - 7 व्या जागतिक एकेरी कॅरम स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्व करून प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या प्रशांत मोरे याचे अभिनंदन जिल्हा भाजपचे सरचिटणीस संतोष मेढेकर यांनी केलंय. ही स्पर्धा युनायटेड किंग्डम येथील बिरमिंघम येथे 14 आणि 15 नोव्हेंबर रोजी भरवण्यात आली होती. लंडन,ब्रिटन,अमेरिका या देशांतून आलेल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करत प्रशांतनं प्रथम क्रमांक पटकावला. प्रशांतच्या या घवघवीत यशाचं त्याच्या आई-वडिलांनी तोंडभरून कौतूक केलंय.

संबंधित विषय
ताज्या बातम्या