श्वेताची उत्तम कामगिरी

Chembur
श्वेताची उत्तम कामगिरी
श्वेताची उत्तम कामगिरी
See all
मुंबई  -  

चेंबूर - कोल्हापूरमध्ये आयोजित ऑल इंडिया स्टेट तायकांडो स्पर्धेत चेंबूरमधल्या श्वेता वाघेलानं 55 वजनी गटात रजत पदक पटकावलंय. एसएनडिटी महाविद्यालयातर्फे 19 ते 21 सप्टेंबरला या स्पर्धा घेण्यात आल्या. यावेळी गुजरात आणि महाराष्ट्रातून अनेक मुलांनी भाग घेतला होता. श्वेता माटुंगाच्या एसएनडीटी कन्या महाविद्यालयात शिक्षण घेतेय. श्वेताच्या यशामध्ये तिचे प्रशिक्षण देविदास पाटील यांचाही मोलाचा वाटा आहे.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.