सीएनजीवर धावणाऱ्या टू व्हीलर्सचा शुभारंभ

 Mumbai

See all

वांद्रे - वांद्रे-कुर्ला संकुलात सीएनजीवर धावणाऱ्या टू व्हीलर्सचा शुभारंभ कार्यक्रम झाला. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात शिक्षणमंत्री विनोद तावडे, खासदार पूनम महाजन उपस्थित होते. "जो विद्यार्थी ग्रीन एनर्जी स्वीकारेल त्याला आम्ही परीक्षेत अधिक मार्क्स देऊ, असे आश्वासन विनोद तावडे यांनी दिले. या वेळी सीएनजी गॅस असलेल्या शंभर टू व्हीलर्स बीकेसीच्या रस्त्यावर धावताना दिसल्या. भारतात जास्त प्रमाणात टू व्हीलर्स चालवली जाते. यामुळे दिवसेंदिवस प्रदूषण वाढत आहे आणि यावर उपाय म्हणून सीएनजी टू व्हीलर्स फायदेशीर ठरणार आहे.

Loading Comments